हुशार असाल तर येथे गप्पच राहा; काय सांगते चाणक्य नीती?
4 December 2024
Created By: Kalyan Deshmukh
अज्ञानी, मूर्ख, अडाणी लोकांसमोर बडबड करू नका. गप्प राहा. वाद होणार नाहीत.
संतापाच्या, रागाच्या भरात भावनेसोबतच जीभेवर नियंत्रण ठेवा
तुम्हाला ग्राह्य धरलेले नसताना फुकटचा सल्ला देऊ नका
अनोळखी व्यक्तीसमोर तुमच्या जीवनातील रहस्याचा पसारा मांडू नका
इतरांवर टीका करताना वायफळ बडबड, अश्लील शेरेबाजी टाळा
मोठी व्यक्ती, वडीलधारी व्यक्तींसमोर नाहक वटवट करू नका
कुणाच्या माघारी, त्याची नाहक निंदानालस्ती टाळा, वादाला आमंत्रण देऊ नका
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?