Chanakya Niti:पृथ्वीवरच स्वर्गाचे सुख भोगतो असा माणूस, जीवनात नेहमी आनंद रहातो
01 April 2025
Created By: अतुल कांबळे
चाणक्याने अशा माणसाचे वर्णन नीती शास्रात केलेय,जो त्याच्या हयातीतच स्वर्ग सुख उपभोगतो
आचार्य चाणक्य म्हणतात काही गोष्टी चांगल्या असतील तर पृथ्वीवरच स्वर्ग तयार होतो
आचार्य चाणक्य म्हणतात काही गोष्टी चांगल्या असतील तर पृथ्वीवरच स्वर्ग तयार होतो
ज्याचा मुलगा बापाचे ऐकत असेल,पत्नी देखील पतीची इच्छा पूर्ण करत असेल तर तो स्वर्ग अनुभवत आहे
ज्याच्याकडे संपत्ती आणि धन भरपूर आहे तो पृथ्वीवर सुखातच नांदेल
चाणक्यांच्या मते जीवनात प्रत्येकाला सुखी व्हायचे आहे. हेच सुखी असणे म्हणजे स्वर्ग
चाणक्यानुसार स्वर्गात सर्व प्रकारच्या सुखाचे उपभोग करण्याची कल्पना केलेली आहे
चाणक्यानी ज्या व्यक्तीकडे ही वरील तिन्ही सुखे आहेत. त्याच्यासाठी स्वर्गाची कल्पना व्यर्थ आ
पृथ्वीवर दुखी होणारे स्वर्गात जाऊ इच्छीतात. पण धरणीवरच सर्व सुखे असतील तर दुसऱ्या स्वर्गाची कल्पना कशाला करायची
चाणक्य नीती : विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा शत्रू आहेत या 5 गोष्टी, यशात ठरतात अडसर