आजपासूनच बदला ही एक सवय, आयुष्यात कधीच अपयश येणार नाही!
7 April 2025
Created By: Sanjay Patil
चाणक्य नितीनुसार, काही सवयींमुळे दररोजच्या कामात अडथळे येऊ शकतात
चाणक्य सांगतात त्यानुसार 'या' सवयींपासून स्वत:ला रोखलं तर यशस्वी होण्यापासून कोणच रोखू शकणार नाही
एखादी व्यक्ती किती जवळची असो, काम पूर्ण झाल्याशिवाय कुणालाच त्याबाबत सांगू नये
तुम्ही काय करणार आहात याबाबत गुप्तता पाळा, यशस्वी झाल्यावर तुमची योजना सर्वांनाच समजेल
कोणतंही काम करताना आळस आणि टाळाटाळ करु नये, आळस सर्वात मोठा शत्रू आहे
आळस न करता दिवस-रात्र मेहनत करा, असं केल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असंही आचार्य चाणक्य यांनी सांगितलंय
काम होण्याआधी कुणालाच त्याबाबत सांगू नये, तसं केल्यास कामात अडथळे येतात