कपाळावर टिळा का आवश्यक? कोणत्या बोटाने लावणे अशुभ ठरू शकतं
19 April 2025
Created By: Shweta Walanj
टिळा लावल्यामुळे व्यक्ती सकारात्मक राहतो आणि सकारात्मक विचार करतो.. अशी सनातन धर्माची मान्यता आहे.
टिळा लावल्यामुळे प्रगती होते आणि पाप नष्ट होतात. शिवाय नकारात्मक उर्जा देखील दूर होते.
मान्यतेनुसार, कपाळावर टिळा लावल्याने अग्य चक्र जागृत होतं आणि आरोग्य चांगलं राहतं.
टिळा लावताना कोणत्या बोटाचं काय महत्त्व आहे ते आज जाणून घेऊ...
अंगठ्याचा थेट संबंध शुक्रग्रहाशी असतो. पूर्वा राजा जेव्हा युद्धासाठी जायते तेव्हा राण्या त्यांचं अंगठ्याने टिळा करायच्या.
तर्जनी बोटाचा उपयोग मृत व्यक्तीला टिळाल करताना करतात. कारण मृत व्यक्तीला मोक्ष मिलतं.
जर तुम्ही इतरांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करताय तर, तुम्ही अनामिका बोटाचा वापर करा.
कनिष्ठ बोट म्हणजे सर्वात लहान बोटाता वापर कोणत्याही शुभ कार्यासाठी होत नाही.
हे सुद्धा वाचा : तीर्थयात्रे दरम्यान मासिक पाळी आल्यास काय कराल? प्रेमानंद महाराज म्हणाले...