स्वयंपाकघरात दररोज ही एक गोष्ट करा, लक्ष्मी होईल प्रसन्न
16 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
शास्त्रांमध्ये स्वयंपाकघराशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत. नियमांचे पालन केल्याने, अन्नपूर्णा, लक्ष्मीदेवी नेहमी प्रसन्न राहिल
गरुड पुराणात स्वयंपाकघराशी संबंधित काही नियम सांगितले आहेत, जे घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी अवलंबता येतील.
गरुड पुराणानुसार, घर आणि स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबावर तिचा आशीर्वाद राहतो
दररोज स्वयंपाकघरात पूजा केल्यानंतर अन्न शिजवा. तसेच, जेवण शिजवल्यानंतर लगेचच, पहिला नैवेद्य स्वयंपाकघरालाच अर्पण करा.
असं केलं तर देवी अन्नपूर्णा घरात वास करते, ज्यामुळे घर धन-धान्याने भरलेलं राहील
तसेच कर्जातून मुक्तता मिळू शकते. याशिवाय घरात आनंद आणि देवी-देवतांचे आशीर्वाद सदैव राहतात
विड्याच्या पानासोबत गुलकंद खाल्ल्याने काय होते?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा