संस्कार हे लहानपणीच होणे आवश्यक आहे असं जुने लोकं सांगतात.
20 December 2023
Created By : Nitish Gadge
कारण मुलं लहान असताना ज्या सवयी लागताता ते आयुष्य भरासाठी असतात.
मुलं लहान असताना त्यांना इतरांचा आदर करायला शिकवा.
चोरी सारख्या गंभीर गोष्टीसाठी त्यांना शिक्षा करा.
मुलांना निटनेटकेपणाची सवय लावा.
लहानपणापासून मुलांना बचतीची सवय लावा.
दूसऱ्यांना मदत करण्याची सवय लहानपणीच लावणे योग्य.
हे सुद्धा वाचा | कोंब आलेले बटाटे जेवणात वापरता? तर ही माहिती तुमच्यासाठी आवश्यक