ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. शनिदेवाची दृष्टी एखाद्यावर पडली की आयुष्यात मोठी उलथापालथ होते.
शनिदोष असेल तर संबंधित व्यक्तीला जगणं मुश्किल होऊन जातं. पण अनेकांना हे माहिती नसतं. मग शनिदोष आहे की नाही कसं कळणार?
तुम्हाला शनिदोष आहे की नाही याबाबत काही लक्षणं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आली आहेत. चला जाणून घेऊयात याबाबत
शनिदोष असलेली व्यक्ती कायम अस्वस्थ आणि घाबरत असते. कठोर परिश्रम करूनही त्याचं फळ मिळत नाही.
शनिदोष असलेल्या व्यक्तीवर खोटे आरोप आणि कोर्ट कचेरीत अडकतो. तसेच होणारी कामातही अडचणी येतात.
शनिदोष असलेल्या व्यक्तीचे केस वेळेआधीच गळण्यास सुरुवात होते. तसेच नजर कमी होते आणि कानात दुखापत असते.
शनिदोष असलेल्या व्यक्तीची संपत्तीचा हळूहळू ऱ्हास होतो. तसेच कर्जात पूर्णपणे बुडून जातो.
शनिदोष असलेल्या व्यक्तीच्या घराला आग लागू शकतो. घराचा काही भाग पडू शकतो.
शनिदोष दूर करण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्याचबरोबर तेल आणि काळ्या उडीदाच्या डाळीचं दान करावं.