गणेश चतुर्थीच्या वेळी या दोन गोष्टी जरुर करा. होईल लाभ.

23th Aug 2024

Created By: Dinanath Parab

गणेश चतुर्थी 2024 ची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.  

23th Aug 2024

Created By: Dinanath Parab

यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी आहे. 1 महिन्याच्या आत श्रीकृष्ण जन्माष्टमी,  रक्षा बंधन आणि गणेश चतुर्थी हे  तीन मोठे सण आहेत.

23th Aug 2024

Created By: Dinanath Parab

गणेश चतुर्थीची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. पूजा करताना तुम्ही 3 गोष्टींची काळजी घ्याल, तर  भरपूर लाभ होईल.

23th Aug 2024

Created By: Dinanath Parab

गणेश चतुर्थीच्या शुभप्रसंगी तुम्ही हिरव्या वस्त्राच दान करु शकता. त्याशिवाय गायीला हिरवा चारा खायला घाला.

23th Aug 2024

Created By: Dinanath Parab

हिरवे मूग दान केल्याने सुद्धा सुख समृद्धी येते. गणपतीला सिंदूर लावल्याने  सुद्धा लाभ मिळू शकतो.

23th Aug 2024

Created By: Dinanath Parab

गणपतीला मोदक प्रिय आहेत. या दिवशी मोदकाचा नैवेद्य दाखवल्यासही  लाभ होतो.

23th Aug 2024

Created By: Dinanath Parab