गरूड पुराण : नरकाचे दार सताड उघडे, या कर्माची भोगा फळे
25 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
निर्दोष, साध्या लोकांना त्रास देणाऱ्यांना नरक यातना
पर स्त्री सोबत शय्या शयन केल्यास नरकाची शिक्षा
दारु पिणाऱ्या ब्रह्माणांना नरकात यातना देण्यात येतात
जमीन हडपणाऱ्यांना नरकात भयानक यातना
वृद्ध व्यक्तींचा अपमान, घालून पाडून बोलणाऱ्यांना नरकात शिक्षा
पदाचा दुरूपयोग करुन त्रास देणाऱ्यांना नरक यातना
धार्मिक मान्यतांवर ही माहिती, टीव्ही ९ याविषयीचा दावा करत नाही
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा