या तीन लोकांवर कायम असते देवी लक्ष्मीची कृपा!
19 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
हिंदू धर्मात लक्ष्मीला धनदेवी संबोधलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीची कृपा झाली तर आर्थिक अडचण भासत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार, काही लोकांवर देवी लक्ष्मी विशेष कृपा असते. चला जाणून देवी लक्ष्मीची प्रिय राशींबाबत
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ-सिंह आणि तूळ या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असते. या राशीच्या जातकांना आर्थिक स्थिती चांगली असते.
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि धन-वैभवाचा कारक आहे. वृषभ राशीवर देवी लक्ष्मीची कृपा असते.
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्याला ग्रहांचा राजा संबोधलं जातं. या राशीवरही देवी लक्ष्मीची कृपा असते.
तूळ राशीचा स्वामीही शुक्र आहे. तूळ राशीवरही देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. या राशीच्या जातकांना आर्थिक अडचण येत नाही.
5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा