100 वर्षांनंतर हनुमान जयंतीला हा शुभयोग; या राशीच्या लोकांचं नशीब फळफळणार
10 April 202
5
Created By: Swati Vemul
यंदा 12 एप्रिल रोजी शनिवारी हनुमान जयंती साजरी केली जाणार
हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते
यादिवशी सूर्य-बुध यांच्या युतीने बुधादित्य योग आणि शुक्र-बुध यांच्या युतीने लक्ष्मी नारायण योग जुळून येईल
हनुमान जयंतीला हे सर्व योग 100 वर्षांनंतर जुळून येत आहेत
यामुळे काही राशींसाठी चांगला काळ सुरू होईल
वृषभ राशीच्या लोकांना व्यापारात यश मिळेल, ते नव्या कार्याची सुरुवात करू शकतात
मिथुन राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते, नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकतं, कोर्टाच्या प्रकरणातही निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो
कर्क राशीच्या लोकांची व्यवसायात प्रगती होईल, दाम्पत्य जीवन चांगलं राहील
मलबार हिलमधील एलिव्हेटेड नेचर ट्रेलची बुकिंग कशी कराल? तिकिट किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा