कष्ट की भाग्य? जीवनात यशस्वी होण्यासाठी गरज कशाची?
23 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
मेहनतीशिवाय चांगलं फळ मिळत नाही, कर्मावर अनेकांचा विश्वास
तर काहींचा भाग्यावर विश्वास, दे रे हरी पलंगावरी, असे त्यांना वाटते
प्रेमानंद महाराजांनी यावर छान निरूपण केले, त्यांनी उत्तर दिले
प्रेमानंद महाराज म्हणाले भाग्य आणि कष्ट दोन्ही गरजेचे
कष्ट करणाऱ्याने देवाचे नाव घ्यावे, त्यांना यश हमखास मिळेल
तुम्ही किती कष्ट करा, भाग्यात जे लिखित ते मिळेलच
तर कष्टात तुमचे भाग्य बदलण्याची ताकद असते
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा