1,2,3 की 4? देवासमोर किती अगरबत्ती लावाव्यात? जाणून घ्या
16 नोव्हेंबर 2024
Created By: संजय पाटील
देवपूजा करताना अगरबत्ती, धूपबत्ती लावण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे
मात्र देवपूजा करताना किती अगरबत्ती लावाव्यात? हा प्रश्न अनेकांना पडतो. आपण याबाबत जाणून घेऊयात.
देवासमोर किती अगरबत्ती लावाव्यात? याकडे विशेष लक्ष द्यायला हवं
ज्योतिषाचार्यनुसार, पूजा करताना अगरबत्ती लावणं शुभ मानलं जातं, 2 अगरबत्ती लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते
पूजा करताना 4 अगरबत्ती लावणं शक्तीचं प्रतिक समजलं जातं, 4 अगरबत्ती लावणं शुभ आणि लाभदायक असल्याचं म्हटलं जातं
ब्रह्मा विष्णु आणि महेश यांचं प्रतिक समजून तीन अगरबत्त्या लावव्यात, असं वास्तूशास्त्र तज्ज्ञ आणि ज्योतिष सांगतात.
पूजा करताना चूकुनही 1 अगरबत्ती लावू नये, त्यामुळे कुटुंबात तणाव होण्याची शक्यता