29 डिसेंबर 2024
आर्थिक लाभासाठी पर्समध्ये किती वेलच्या ठेवाव्यात?
पदार्थ रुचकर करण्यासाठी त्यात वेलची वापरली जाते. पण वेलची धार्मिक महत्त्व असून आर्थिक लाभही मिळू शकतो.
वेलचीचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत. वेलचीच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचं नशिब बदलू शकतं. तसेच प्रत्येक कामात यश मिळू शकतं.
हिरवी वेलची पर्समध्ये ठेवणं शुभ मानलं जातं. पण किती वेलची पर्समध्ये ठेवणं फायदेशीर ठरू शकतं ते जाणून घ्या.
कोणत्याही प्रलंबित कामात यश मिळवण्यासठी उशीखाली स्वच्छ कपड्यात वेलची बांधून ठेवावी. त्यामुळे कामात यश मिळतं.
कामात अडथळे येत असतील तर मुठीत 3 वेलची घेऊ 'श्री श्री' चा जप करून ती खावी. यामुळे अडचणी दूर होतात.
आर्थिक संकट दूर करण्याठी पर्समध्ये पाच हिरव्या वेलची ठेवाव्यात. यामुळे उत्पन्नात वाढ होते आणि खर्च कमी होतो.