aatma-c

शरीराच्या आत्म्याचे वजन किती असते? जाणून घ्या

5 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
aatma-weight-a

आत्मा हा अमर असतो आणि काळाबरोबर शरीर बदलत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का आत्म्यालाही वजन असतं? युपीएससीमध्ये हा प्रश्न अनेकदा विचारला गेला आहे. 

aatma-weight

1909 मध्ये डंकन डगल नावाच्या डॉक्टरने आत्म्याचे वजन शोधण्यासाठी संशोधन केले. या संशोधनात त्यांनी काही लोकांचं मरण्यापूर्वी आणि नंतर वजन मोजलं.

aatma-e

डंकन डगल यांनी चार साथीदारांसह फेअरबँक्स वेट स्केल वापरून हे वजन केलं. यातून आश्चर्यकारक माहिती समोर आली. 

संशोधनानंतर, 6 जणांच्या वजनात फरक होता. पण मृत्यूनंतर त्यांच्या वजनात 21 ग्रॅमचा फरक दिसला. 

शरीरातील आत्म्याचे वजन अंदाजे 21 ग्रॅम असते असा डंकन यांनी संशोधनानंतर काढला. 

गीतेत आत्म्याच्या आकाराबाबत सांगितलं गेलं आहे, एखाद्या प्राण्याचे शरीर कसेही असले तरी आत्मा सुक्ष्म आहे. त्याची कल्पनाही करता येत नाही.

मानवी शरीराच्या केसाच्या टोकाचे शंभर भाग केले तरी त्याचा शंभरावा भाग हा देखील आत्म्यापेक्षा मोठा असेल.