21 नोव्हेबर 2024

शनिदेवांची माफी कशी मागावी?

Created By: राकेश ठाकुर

नवग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. आपल्या कर्माच्या हिशेबाने फळं देतात. 

शनिदेवांची क्षमा मागण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांच्या मंत्राचा जाप करावा. 

ओम शं शनैश्चराय नम: या मंत्राच्या जापातूनही तुम्ही माफी मागू शकता. 

पश्चाताप व्यक्त करताना आणि क्षमा मागताना प्रार्थना करा. आपल्या शब्दात प्रामाणिकपणा असावा. 

शनिदेवांची कृपा व्हावी यासाठी शनिवारी मोहरीचे तेल अर्पण करावं.

तेल अर्पण करण्यापूर्वी त्या तेलाच्या भांड्यात आपला चेहरा जरूर पाहावा. शक्य असल्यास एखाद्या गरीबाला मोहरीचे तेल दान करा. 

हिंदू धर्मात पूजाविधीला खूपच महत्त्व आहे. देवांना प्रसन्न करण्यासाठी विविध फुले अर्पण केली जातात.