8 जानेवारी 2025

ईशान्य कोपऱ्यातील वास्तुदोष कसा दूर कराल?

घरातील उत्तर-पूर्व दिशेच्या मधोमध ईशान्य कोपरा असतो. वास्तुशास्त्रानुसार, ही कुबेराची दिशा आहे. त्यामुळे ही शुभ दिशा मानली जाते. 

ईशान्य दिशेस वास्तुदोष असेल तर व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागतो. चला जाणून हा दोष कसा दूर करायचा ते

ईशान्य दिशा काय स्वच्छ ठेवावी. या दिशेला टॉयलेट किंवा मास्टर बेडरूम नसावा. 

ईशान्य दिशेला लक्ष्मी आणि कुबेर यांचा फोटा लावावा. विष्णु, बृहस्पती यांचे फोटोही शुभ असतात. 

ईशान्य दिशेला देव्हारा ठेवावा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तसेच कापूर ठेवावा. 

ईशान्य दिशेला किचन असेल तर शेगडी त्या भागात आग्नेश दिशेला सरकवावी. शिडी असल्यास खाली एक आणि त्यासमोर दोन कासव ठेवावे.

ईशान्य दिशेस तुळशीचं रोप किंवा मनी प्लांट लावावं. मातीचं मडकं पावसाच्या पाण्याने भरून झाकून ठेवावं.