शिळे अन्न खाल्ल्याने शुभ फळ मिळते की अशुभ?

7 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

आपल्या जीवनातील सुख आणि समृद्धीसाठी धार्मिक शास्त्रांमध्ये खाण्याचे नियम सांगितले आहेत.

अनेकदा लोक घरात राहिलेले शिळे अन्न खातात.

ज्योतिषशास्त्रानुसार अन्नाला अतिशय पवित्र मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार शिळे अन्न खाणे अशुभ मानले जाते. शिळे अन्न खाल्ल्याने शरीरातील प्राणशक्ती कमी होते.

शिळ्या अन्नाला तामसिक म्हणतात. त्यामुळे शरीरात आळस, मनात गोंधळ आणि नकारात्मकता निर्माण होते

ज्योतिषशास्त्रानुसार, शिळे अन्न ग्रहांची स्थिती कमकुवत करते. शिळे अन्न खाल्ल्याने व्यक्तीचा शुक्र ग्रह कमकुवत होतो

ज्योतिषशास्त्रानुसार, शिळे अन्न ग्रहांची स्थिती कमकुवत करते. शिळे अन्न खाल्ल्याने व्यक्तीचा शुक्र ग्रह कमकुवत होतो

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)