मासिक पाळीदरम्यान तुळशीला स्पर्श करणे शुभ कि अशुभ?; शास्त्र काय सांगतं?

मासिक पाळीदरम्यान तुळशीला स्पर्श करणे शुभ कि अशुभ?; शास्त्र काय सांगतं?

 22  April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi
मासिक पाळीदरम्यान तुळशीला स्पर्श करणे शुभ कि अशुभ?; शास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मात तुळस अतिशय पवित्र मानली जाते. तिची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते असं श्रद्धा आहे

मासिक पाळीदरम्यान तुळशीला स्पर्श करणे शुभ कि अशुभ?; शास्त्र काय सांगतं?

मासिक पाळीदरम्यान तुळशीला स्पर्श करू नये असं काही लोकं मानतात. पण हे योग्य की अयोग्य

मासिक पाळीदरम्यान तुळशीला स्पर्श करणे शुभ कि अशुभ?; शास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मात मासिक पाळीच्या काळात महिलांनी पूजा करू नये असं म्हटलं जातं

तुळस ही पवित्र असल्याने, मासिक पाळीदरम्यान स्पर्श करणे टाळावे असं सांगितलं जातं

मासिक पाळीच्या वेळी तुळशीला पाणी घातल्याने तुळस सुकते असे मानले जाते

पण काही जणांच्या मते मासिक पाळीतही तुळशीला स्पर्श करू शकतो. त्यामुळे कोणतेही वाईट परिणाम होत नाही.

प्रत्येकाच्या विचार आणि विश्वासावर अवलंबून आहे की, मासिक पाळीदरम्यान तुळशीला स्पर्श करायचा की नाही

प्रत्येकाच्या घरातील प्रथा-परंपरेनुसार प्रत्येकाची मते याबाबत वेगळी असू शकतात

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)