स्वप्नात गाढव पाहणे चांगले की वाईट?
20 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
स्वप्नशास्त्रानुसार, झोपेत स्वप्ने पडणे हे विनाकारण घडत नाही, प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो.
स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्न भविष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटनेकडे निर्देश करतात.
स्वप्नशास्त्रानुसार, यातील काही गोष्टी आपल्यासाठी खूप शुभ असतात तर काही समस्या निर्माण करू शकतात.
स्वप्नात गाढव पाहणे अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा की नजीकच्या भविष्यात एखाद्या व्यक्तीला कोणाच्या तरी मृत्यू
ला सामोरे जावे लागू शकते.
स्वप्नात गाढवावर स्वार होताना पाहणे खूप अशुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार, भविष्यात तुम्हाला मोठी समस्या येऊ शकते
स्वप्नात गाढवाचे ओरडणे ऐकणे किंवा पाहणे देखील चांगले मानले जात नाही.
( डिस्क्लेमर : माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
तुमची नखे ठरवतात तुमचे वय अन् आरोग्य; नखे लवकर वाढत असतील तर तुम्ही किती वर्षे जगाल?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा