दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी होते. आज 26 ऑगस्टला जन्माष्टमी आहे. 

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab

वृषभ - वृषभ भगवान श्रीकृष्णाची प्रिय रास आहे. ज्योतिषी सांगतात, वृषभ राशीच्या लोकांवर नेहमी श्रीकृष्णाची कृपा असते.

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab

वृषभ राशीचे लोक आयुष्यात धन,ऐश्वर्याचा आनंद घेतात. त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धीची कमतरता नसते.

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab

कर्क ही श्रीकृष्णाची दुसरी प्रिय रास आहे. ज्योतिष्यानुसार, या राशीवर  श्रीकृष्णाची कृपा आहे. 

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab

कर्क राशीच्या लोकांची कर्म चांगली असतील, तर त्यांना आर्थिक लाभ मिळतो. अशा लोकांवर कर्ज, अधिक खर्चाचा  भार जास्त नसतो.

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab

तिसरी रास आहे सिंह, ज्यावर श्रीकृष्णाची कृपा आहे. या राशिचे लोक मेहनतीच्या बळावर यश मिळवतात. 

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सिंह राशीचे लोक व्यापारात नफा मिळवण्यात माहीर असतात. हे लोक बजेट बनवून त्यानुसार आखणी करतात. 

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab

श्रीकृष्णाच तुला राशीच्या लोकांवर सुद्धा प्रेम आहे. श्रीकृष्णाच्या आशिर्वादाने या  लोकांच्या आयुष्यात पैसा, सुख,  संपन्नता कमी होत  नाही.

26th Aug 2024

Created By: Dinanath Parab