5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!
17 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात आर्थिक लाभासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत. त्याचा उपयोग करून संकट दूर करण्याचा प्रयत्न असतो.
जीवनातील समस्या दूर करण्यासाठी बरेच महागडे उपाय करतात. पण तुम्हाला पाच रुपयांच्या वस्तूचे चमत्कारिक फायदे मिळू शकतात.
तुम्ही तिजोरीत कापूराचे काही तुकडे ठेवा. यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यतेतून मुक्तता मिळेल असं सांगितलं जातं.
पैसे मिळवण्यासाठी शुक्रवारी कापूराचा तुकडा घ्या आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा. काही वेळाने लाल कपड्यात बांधा आणि तिजोरीत ठेवा.
वास्तुशास्त्रानुसार, कापूराची पुरचूंडी किमान 21 दिवस ठेवा. यामुळे आर्थिक संकटातून मुक्तता मिळते आणि तिजोरी भरलेली राहते.
धार्मिक मान्यतेनुसार, असा उपाय केल्यास धनलाभ होतो. तसेच खर्चावर नियंत्रण राहतं.
चीन देशाचं जुनं नाव काय? 99 टक्के लोकांना माहितीच नाही
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा