16 नोव्हेबर 2024

पाकिटात ठेवा किचनमधील एक वस्तू, आर्थिक अडचण होईल दूर

Created By: राकेश ठाकुर

लोकं आपल्या पाकिटात पैशांशिवाय बऱ्याच गोष्टी ठेवतात. पण एक वस्तू ठेवल्याने धनलाभ होऊ शकतो.

किचनमधील एक वस्तू पाकिस्तात ठेवल्याने आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होते. 

वास्तुशास्त्रानुसार, तुम्हाला पैशांची अडचण असेल तर पाकिटात एक वेलची ठेवा. 

धार्मिक मान्यतेनुसार, वेलची पाकिटात ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा राहते. 

धर्मशास्त्रानुसार, एक वेलची धन आकर्षित करण्यास मदत करते. त्यामुळे पाकिटात एक हिरवी वेलची नक्की ठेवावी. 

शुक्रवारी देवी लक्ष्मीसमोर पाच वेलची अर्पित करा आणि त्यानंतर त्या आपल्या पर्समध्ये ठेवा. यामुळे सकारात्मक बदल दिसून येतील, असं वास्तुशास्त्र सांगतं. 

मुख्य द्वारावर वेलचीची पोटली बांधल्यास सकारात्मक उर्जेचा प्रभाव राहतो.