सूर्य पुत्र कर्ण महाभारतातला एक खास योद्धा होता. कर्ण नुसता पराक्रमी नव्हता, तर तो दानवीर सुद्धा होता.

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab

कर्णाच्या मृत्यूवेळी भगवान कृष्ण त्याची परीक्षा घेण्यासाठी गेले. कर्णाच्या व्यवहाराने खुश होऊन त्याला 3 वरदान सुद्धा दिले. 

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab

युद्ध भूमीवर जखमी कर्ण मृत्यूची प्रतिक्षा करत होता. त्यावेळी अर्जुन कृष्णाला म्हणाला तुमचा दानवीर कर्ण असहाय्य होऊन  मृत्यूची वाट पाहतोय. 

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab

श्रीकृष्ण म्हणाला, कर्णाला नेहमी त्याचं शौर्य आणि दानवीरतेसाठी लक्षात ठेवलं जाईल. त्यावर अर्जुन म्हणाला कर्ण सर्वात मोठा दानवीर कसा असू शकतो?

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab

त्यावेळी कृष्ण ब्राह्मणाच्या वेशात तिथे पोहोचले, त्यांनी कर्णाला प्रणाम केला. कर्णाने येण्याच कारण विचारल्यावर त्यांनी दान मागण्यासाठी आलोय असं सांगितलं. 

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab

कर्णाने आपला सोन्याचा दात तोडून ब्राह्मणाला दिला. यावर प्रसन्न होऊन भगवान कृष्णाने आपलं मूळ धारण केलं. त्यांनी कर्णाला वरदान मागायला सांगितलं. 

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab

पुढच्या जन्मी माझ्या वर्गाच्या लोकांच कल्याण करण्याच कर्णाने कृष्णाकडे  पहिलं वरदान मागितलं.

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab

तुमचा जन्म आपल्या राज्यात व्हावा असं दुसरं वरदान मागितलं. माझा अंत्यसंस्कार पाप मुक्त माणसाने करावा असं तिसरं वरदान मागितलं. म्हणून देवाने स्वत: कर्णाचे अंत्यसंस्कार केले.  

12th Aug 2024

Created By: Dinanath Parab