Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

रस्त्यावर पडलेल्या या 6 वस्तूंना कधीही स्पर्श करु नका, सुखाला लागेल नजर

23 April 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

अनेक लोक आपल्या  जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अनेक उपाय करतात

काळी जादू वा काळी शक्ती अशा तंत्रमंत्राच्या गोष्टी केल्या जातात.अशा ६ गोष्टींपासून दुर राहा

कुंकूचा रंग लाल असून स्रियांच्या सौभाग्याचे प्रतिक म्हणून त्याकडे पाहिले जाते.

या लाल कुंकवाच्या वस्तू रस्त्यांवर दिसल्या तर त्यास स्पर्ध करु नका,वा ओलांडू नका

घराबाहेर किंवा रस्त्याच्या डाव्याकडेला अर्धवट जळालेला नारळ असेल तर ओलांडू नका

 केसांचा वापरही काळ्या जादूसाठी होत असतो. रस्त्यांत केसांचा पुंजका दिसला तर स्पर्श करु नका

लवंग आणि  खाऊची पाने कर्मकांडासाठी केला वापरतात, रस्त्यात अशी वस्तू दिसली तर सावध

 काळ्याबाहुलीला सुया टोचलेल्या दिसल्या तरी त्यांना स्पर्श किंवा ओलांडू नका

डिस्क्लेमर - ही माहिती सर्व सामान्य माहितीवर आधारित आहे. टीव्ही ९ मराठी अंधश्रद्धा पसरवत नाही...