3 जानेवारी 2025

श्रीमंत होण्यासाठी शिवलिंगावर अर्पण करा ही वस्तू!

महादेवांना भोलेनाथ संबोधलं जातं कारण ते लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे त्यांची भक्तगण मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात. 

भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर दूध, बेलपत्र, भांग धोतरा अर्पण केलं जातं. पण एक वस्तू अर्पण केली की शिव लवकर प्रसन्न होतात. 

भगवान शिवांना बेलपत्र आणि भांगशिवाय विड्याचं पान अर्पित करणं शुभ मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार यामुळे शिव लवकर प्रसन्न होतात. 

शिवलिंगावर विड्याचं पान अर्पित केल्याने व्यक्तीची संकटातून मुक्ती होते. तसेच सकारात्मक ऊर्जा मिळते. 

विड्याचं पान अर्पण केल्याने सर्व कामात यश मिळतं. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होते.

शिवलिंगावर सोमवारी विड्याचं पान अर्पण केल्याने लवकर लाभ मिळतो, अशी धार्मिक मान्यता आहे.