घरातील देवघर दक्षिण दिशेला असल्यास काय होते?
20 April 2025
Created By: Aarti Borade
वास्तुशास्त्रानुसार देवघर चुकीच्या दिशेला असले की फळ मिळत नाही
काही लोक देवघर दक्षिण दिशेला ठेवतात. ते चांगले असते का?
दक्षिण दिशेला देवघर ठेवणे अशुभ मानले जाते
दक्षिण दिशेला ठेवलेल्या देवघराची पूजा केल्याने फळ मिळत नाही
पूजा करताना चेहरा दक्षिण दिशेला करु नये असे म्हटले जाते
घरात नकारात्मक पूजा येण्याचे हे एक कारण मानले जाते
दक्षिण दिशेला देवघर असल्यास हनुमानाची मूर्ती ठेवावी
साप उन्हाळ्यात घरात का शिरतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा