16 जानेवारी 2025

मनी प्लांट घरात लावल्याने कोणता ग्रह मजबूत होतो? जाणून घ्या

वास्तुशास्त्रात मनी प्लांटचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तसेच काही खास ग्रहही मजबूत होतात. 

मनी प्लांटमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. मनी प्लांटला सकारात्मक उर्जेचं प्रतीक मानलं जातं.

मनी प्लांट दक्षिण पूर्व दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते. 

लिविंग रुममध्ये मनी प्लांट ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. ऑफिसमध्ये ठेवल्यास व्यापाऱ्यात वृद्धि होते. 

मनी प्लांट सुकल्यास ते लगेच काढून टाकावं. त्यामुळे नकारात्मक उर्जेचा संचार होतो. 

मनी प्लांटमुळे शुक्र ग्रह मजबूत होतो. शुक्रवारी मनी प्लांट लावल्यास शुभ मानलं जातं. 

शुक्र ग्रह हा बुद्धी, वाणी आणि व्यवसायाचा कारक आहे. त्यामुळे मनी प्लांट घरी ठेवणं शुभ असतं.