ज्योतिष शास्त्रात सूर्य ग्रहण एक खास घटना आहे. यंदा वर्षातलं पहिलं सूर्य ग्रहण 29 मार्चला लागणार आहे.
Tv9-Marathi

ज्योतिष शास्त्रात सूर्य ग्रहण एक खास घटना आहे. यंदा वर्षातलं पहिलं सूर्य ग्रहण 29 मार्चला लागणार आहे.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

हे सूर्यग्रहण 29 मार्चला 2:21 मिनिटाला सुरु होईल आणि संध्याकाळी 6:16 मिनिटावर समाप्त होईल.
Tv9-Marathi

हे सूर्यग्रहण 29 मार्चला 2:21 मिनिटाला सुरु होईल आणि संध्याकाळी 6:16 मिनिटावर समाप्त होईल.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

सूर्य ग्रहणाच्या दिवशी दान-पुण्य 
शुभ मानलं जातं.
Tv9-Marathi

सूर्य ग्रहणाच्या दिवशी दान-पुण्य  शुभ मानलं जातं.  

26th March 2025

Created By: Dinanath Parab

त्याशिवाय या दिवशी मंत्र जाप 
करण्याचा फायदा होऊ शकतो.

त्याशिवाय या दिवशी मंत्र जाप  करण्याचा फायदा होऊ शकतो.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

सूर्य ग्रहणाच्या दिवशी सूर्याचा मूलमंत्र जाप केल्याने तुमची सर्व कार्ये सिद्धीस जाऊ शकतात.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

ऊँ ह्रीं घृणि सूर्य आदित्य: श्रीं। हा सूर्याचा मूलमंत्र आहे. हा मंत्र जाप करण्याआधी स्नान आणि ध्यान करा. 

26th March 2025

Created By: Dinanath Parab

कुठल्याही एकांत स्थळी किंवा पूजा  स्थळी बसून या मंत्राचा जाप करा.  

26th March 2025

Created By: Dinanath Parab