तीर्थयात्रे दरम्यान मासिक पाळी आल्यास काय कराल? प्रेमानंद महाराज म्हणाले...
6 April 2025
Created By: Shweta Walanj
तीर्थयात्रे दरम्यान मासिक पाळी आल्यास काय कराल? प्रेमानंद महाराज म्हणाले...
तीर्थयात्रे दरम्यान मासिक पाळी आल्यास काय करावं? असा प्रश्न एका महिला भक्ताना महाराजांना विचारला.
यावर महाराज म्हणाले, देवाच दर्शन होतंय तर, ते तुमचं भाग्य आहे. अशा वेळी दर्शन घेतलं पाहिजे.
मासिक पाळी एका शारीरिक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जी प्रत्येक महिलेच्या शारीरात होत असते.
अचानक अशी स्थिती आल्यास मनाच्या समाधानासाठी अंघोळ करुन दर्शन घेण्यास काही हरकत नाही.
मासिक पाळी कोणती निंदनीय गोष्ट नाही. ती वंदनीय गोष्ट आहे.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा