Ram Mandir 1

श्रीराम जन्मभूमीत नव्याने निर्माण झालेल्या राम मंदिरात आरतीसाठी बुकींग सुविधा सुरू करण्यात आली आहे.

29 December 2023

Created By: Nitish Gadge

Tv9-Marathi
Ram Mandir 2 (1)

आरतीची बुकींग करण्यासाठी ओळखपत्र आवश्यक आहे. तसेच आरतीचा पास देण्यात येईल

Ram Mandir 3 (1)

दिवसातून तीनदा सकाळी 6:30 दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता रामललाची आरती होईल.

Ram Mandir 4 (1)

दिवसातून तीनदा सकाळी 6:30 दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता रामललाची आरती होईल.

एका वेळेस केवळ 30 जणांनाच आरतीत सहभागी होता येणार आहे. 10 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी पास घेण्याची गरज नसेल.

आरतीच्या 24 तास आधी मेसेज दिला जाईल. जर काही कारणास्तव सहभागी होणे शक्य नसेल तर किमान एक तास आधी कळवणे बंधनकारक आहे

आरतीचे बुकींग करण्यासाठी अधिकृत वेबसाईटही देण्यात आली आहे. srjbtkshetra.org या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

राम मंदिरात कोण कोणत्या वस्तू सोन्याच्या असतील? जाणून घ्या