विष्णू चालीसाचे असे करा पठण; चालत येईल सुख-समृद्धी
17 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
भगवान विष्णूच्या पूजा आराधनेने सर्व कष्ट नष्ट होतात
गुरुवारी विष्णूची पूजा सार्थकी लागते, अशी मान्यता
विष्णू चालीसामुळे कष्ट दूर होतात, मन प्रसन्न होते
गुरुवारी विष्णू चालीसा वाचल्यास होतो लाभ
संध्याकाळी स्वच्छ जागेवर आसन टाकून बसा
हातात पाणी घेऊन तुमचा संकल्प सोडा आणि चालीसा वाचा
यामुळे सुख समृद्धी मिळते, संकटं संपतात
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा