प्रयागराजमधील महाकुंभात हर्षा रिछारियाची चांगलीच चर्चा होत आहे. त्या दोन वर्षांपासून साध्वी बनल्या आहे.
15 January 2025
हर्षा रिछारिया अन् जया किशोरी या सुंदर स्वाध्वी आहे. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.
हर्षा रिछारिया आणि जया किशोरी यांच्यापैकी कोण जास्त श्रीमंत आहे...
जया किशोरी यांचे उत्पन्न यूट्यूब चॅनलमधून आहे. त्या कथावाचनसोबत मोटिवेशनल स्पीच, एल्बम करतात. सोशल मीडियावर सक्रीय असतात.
हर्षा रिछारिया यांनी विदेशात डेस्टिनेशन वेडिंग, इंस्टाग्राम आणि एंकरिंगच्या माध्यमातून पैसा कमवला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांच्याकडे 4 कोटींची संपत्ती आहे.
जया किशोरी या कथावाचक आहे. त्यांच्याकडे एकूण संपत्ती 1.5 ते 2 कोटी दरम्यान आहे.
हर्षा रिछारिया अन् जया किशोरी यांच्यात सर्वाधिक संपत्ती साध्वी हर्षा रिछारिया यांच्याकडे आहे.
हे ही वाचा... अंबानी कुटुंबातील मुलांमध्ये सर्वात महाग कार कोणाकडे?