26 डिसेंबरला दत्त जयंती साजरी होणार आहे.
21 December 2023
Created By: Nitish Gadge
दत्ता महाराजांमध्ये ब्रम्हा, विष्णू आणि महेष वास करतात.
गाय आणि श्वान दत्त महाराजांसोबत नेहमी असतात.
दत्त महाराजांच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ ब्रम्हदेवाचे प्रतिक आहे.
शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ शंकराचे प्रतिक आहे.
महाराष्ट्रात औदूंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर येथे दत्त जयंतीला उत्सव असतो.
हे सुद्धा वाचा | कोंब आलेले बटाटे जेवणात वापरता? तर ही माहिती तुमच्यासाठी आवश्यक