7 जानेवारी 2025
राहु ग्रहाला शांत करण्यासाठी कोणत्या तेलाचा दिवा लावला पाहीजे?
ज्योतिषशास्त्रात राहु ग्रहाला पापग्रहाचा दर्जा दिला आहे. राहु ग्रह चांगले आणि वाईट अशी दोन्ही फळं देतो.
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु खराब स्थितीत असेल, तर आर्थिक आणि शारीरिक अडचणींचा सामना करावा लागतो.
राहु ग्रह शांत करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय आहेत. यात दिवा लावून राहु शांती करता येते.
राहु शांतीसाठी अलसीचा दिवा लावणं शुभ मानलं जातं. असं केल्यास राहु-केतुच्या वाईट प्रभावापासून आराम मिळतो.
राहु दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी दर बुधवारी सूर्यास्तानंतर अलसीच्या तेलाचा दिवा लावावा.
राहु ग्रहाची कृपा राहावी यासाठी सलग 18 शनिवार व्रत करावे.
राहु ग्रह शांत करण्यासाठी तीळाच्या तेलाचा दिवाही लावू शकता. यामुळे राहु ग्रह शांत होतो.