चांगली वेळ येण्यापूर्वी मिळतात असे संकेत, मग होतो फायदाच फायदा
10 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
प्रत्येकाच्या आयुष्यात चांगला-वाईट काळ येतो, चढउतार हा जीवनाचा भाग
तुमच्या आयुष्यात मोठा बदल होण्यापूर्वी ईश्वर तुम्हाला मोठे संकेत देतो
शुभ काळ येणार असेल तर त्या व्यक्तीचा चेहरा चमकतो, आत्मविश्वास दिसतो
डावा डोळा सतत फडकतो, हा भाग्योदयाचा संकेत आहे.
खर्च वाढत असताना सुद्धा तुमची बचत होत असेल तर हा चांगला संकेत
जर तुमच्या घरी नेहमी गाय येत असेल तर हा पण शुभ संकेत
घरासमोर पक्षी खोपा करत असेल तर चांगला संकेत
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा