केदारनाथ धाम 12 जोतिर्लिंगापैकी एक आहे
15 November 2023
Created By: Nitish Gadge
मंदिरातील पुजारी कर्नाटकच्या एका विशेष समुदायाचे आहेत
मंदिरातील सर्व अनुष्ठाण हे कन्नड भाषेत होतात
मजबूत आणि वजनदार दगडांनी हे मंदिर बांधण्यात आले आहे
मंदिराची उंची 3583 मीटर आहे
केदारनाथ मंदिर हे महाभारत काळात बांधण्यात आले आहे.
केदारनाथ मंदिर हे महाभारत काळात बांधण्यात आले आहे.
'या' अभिनेत्रीने दुबईमध्ये साजरी केली दिवाळी, पाहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा