स्वप्नात गंगा नदीचे दर्शन,
कशाचे आहेत संकेत?
24 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचे काही संकेत
गंगा नदीला भारतात आईचा दर्जा, तिची होते पूजा
स्वप्नात गंगा नदीचे दर्शन हे कशाचे प्रतिक?
गंगा नदी स्वप्नात दिसणे हे शुभ संकेत
भविष्यातील तुमची एखादी योजना पूर्ण होण्याचे हे संकेत
ज्यांना गंगा नदीचे दर्शन होते,
ते अत्यंत भाग्यशाली
गंगा नदीचे दर्शन म्हणजे जीवनात सुख, समृद्धी येणार
धार्मिक मान्यतांवर ही माहिती, टीव्ही ९ याविषयीचा दावा करत नाही
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा