11 जानेवारी 2025
पितृदोषातून मुक्ती मिळावी यासाठी कोणता पाठ करावा?
पितृदोष असल्यास व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी उभ्या राहतात. पितृदोषापासून मुक्ती मिळावी यासाठी खूप सारे उपाय आहेत.
पितृदोषातून मुक्ती मिळावी यासाठी काय करावं असा प्रश्न अनेकदा पडतो. चला जाणून घेऊयात.
ज्योतिषशास्त्रानुसार, पितृ शांतीसाठी गीतेचं पठण करावं. गीतेतील सातवा अध्यायाचं पठण करावं.
गीतेतील सातवा अध्याय पितृमुक्ती आणि मोक्षशी निगडीत आहे. पितृपक्षात अमावस्येला गीतेच्या सातव्या अध्यायचं पठण केल्यास पितृदोषातून मुक्ती मिळते.
गीतेच्या सातव्या अध्यायाचं नाव ज्ञानविज्ञान योग आहे. पितृदोष दूर करण्यासाठी मार्कण्डेय पुराणातील पितृ स्तुतीचं पठण करावं.
पितरांच्या शांतीसाठी पितृ सुक्तमचं पठण करावं. पितृ सुक्तम अतिशय प्रभावी असून दोष कमी होतो.