why-should-we-buy-cowrie-on-akshaya-tritiya

अक्षय्य तृतीयेला या पाच राशींना मिळणार नशिबाची साथ, असा शुभ योग!

26 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
daily-doc-2025-2

अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी पाच राशींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसतील. 

akshaya-tritiya-2025-1

वैशाख महिन्याच्या तृतीयेला म्हणजेच 30 एप्रिला अक्षय्य तृतीया साजरी केली जाईल.

shukra-grah-ko-majboot-karne-ke-upay

वृषभ राशीला या दिवशी फायदा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा दिवस उत्तम ठरेल. करिअरमध्ये नव्या संधी मिळतील. 

सिंह राशीच्या जातकांना या दिवसाचा चांगला लाभ मिळू शकतो. नवे प्रोजेक्ट मिळतील. तसेच हाती घेतलेली कामं पूर्ण होतील. 

तूळ राशीसाठीही हा दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. तसेच भागीदारीच्या व्यवसायात यश मिळेल. 

वृश्चिक राशीच्या जातकांना धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. नव्या संधी प्राप्त होतील. 

मकर राशीसाठी हा दिवस नवी सुरुवात करण्यासाठी चांगला राहीलं. जुन्या गुंतवणुकीतून यश मिळण्याची शक्यता आहे.

रोज सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या तर काय होईल?