13 नोव्हेबर 2024
घराच्या प्रवेश द्वारावर बांधा ही गोष्टी, कधी पैशांची उणीव भासणार नाही!
Created By: राकेश ठाकुर
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्यद्वारासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
वास्तुशास्त्रात, एक सरळ आणि साधा उपाय सांगितला गेला आहे. त्यामुळे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते.
घराच्या मुख्य द्वारात तुळशीचं मूळ बांधलं की आर्थिक मार्ग मोकळे होतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.
तुळशीच्या मुळामुळे आर्थिक सुधारण्यास मदत होते. तसेच देवी लक्ष्मीची कृपा राहते.
लाल कपड्यात तुळशीचं मूळ अक्षतांसोबत बांधावं. त्यानंतर देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावा. तसेच मुख्य दरवाज्यावर बांधावं.
मान्यतेनुसार, तुळशीचं मूळ घराच्या प्रवेशद्वारावर बांधलं की कधीच पैशांची अडचण भासत नाही.
देवी लक्ष्मी एका जागेवर कधीच थांबत नाही. पण तुळशीच्या मूळाचा उपाय प्रभावी ठरतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.