राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा आज 55 वा पुण्यतिथी महोत्सव

तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो गुरुदेव भक्त गुरूकुंज मोझरीत येतात.

यामध्ये विदेशातूही अनेक भक्त येत असतात.

आज दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहली जाणार

श्रद्धांजलीनंतर सर्व धर्माच्या प्रार्थना होणार

पुण्यतिथी निमित्ताने तुकडोजी महाराजांच्या महासमाधीला आकर्षक फुलांची सजावट

खंजिरी वादनातून तुकडोजी महाराजांनी समाज प्रबोधनाचे काम केले.

समाज व्यसनमुक्त असावा यासाठी त्यांनी केलेले काम हे अमुल्य आहे.