मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यात श्री सत्यवादी वीर तेजाजी मंगलनाथ पथ मंदिरात नवस पूर्ण होताच एका भक्ताने नोटांचा पाऊस पाडला. 

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab

बडनगरला राहणाऱ्या चतुर्भुज जाट 4 वर्षांपूर्वी  श्री सत्यवादी वीर तेजाजी  मंगलनाथ पथ मंदिरात नवस  बोलले होते. 

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab

नवस पूर्ण होताच मुलाच्या वजनाइतके  पैसे मंदिर निर्माणासाठी दान देण्याच  वचन दिलं होतं.

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab

नवस पूर्ण होताच चतुर्भुज जाट यांनी  मुलाच्या वजनाइतके रुपये  मंदिराला दान केले. 

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab

तराजूमध्ये चतुर्भुज जाट यांच्या मुलाच वजन 82 किलो भरलं. तराजूच्या दुसऱ्या बाजूला तितक्याच वजनाच्या नोटाच्या थप्प्या ठेवल्या. 

11th Sep 2024

Created By: Dinanath Parab

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab

नोटांच्या या थप्प्यांच वजन 10 लाख  7 हजार रुपये भरलं.  हा सर्व पैसा  मंदिर निर्माणासाठी दिला.

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab

वीर तेजाजी महाराज राजस्थानचे लोक देवता आहेत. यांना भगवान शिवाच 11 वा अवतार मानला जातो. उज्जैनच्या बडनगरमध्ये त्यांचं मंदिर आहे. 

13th Sep 2024

Created By: Dinanath Parab