Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
प्रेमानंद महाराज आता २ वाजता नाही, यावेळेला दर्शन देणार, पाहा योग्य वेळ
22 April 2025
Created By: अतुल कांबळे
प्रेमानंद महाराज यांची पदयात्रा खूपच फेमस आहे, लोक रांगा लावून दर्शन घेतात
मध्यंतरी त्यांची रात्र पदयात्रा काही कारणांनी बंद पडली होती
आता पुन्हा एकदा वृंदावनचे प्रेमानंद महाराजांची पदयात्रा सुरु होत आहे
प्रेमानंद महाराज यांच्या पदयात्रेची वेळ आता बदललेली आहे.
आधी प्रेमानंद महाराज पदयात्रेच्या दरम्यान पहाटे २ वाजता दर्शन द्यायचे
आता प्रेमानंद महाराज यांची पदयात्रा सकाळी ४ वाजता सुरु होणार आहे
प्रेमानंद महाराजांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे
प्रेमानंद महाराज यांची तब्येत खराब झाल्याने पाच दिवस त्यांची यात्रा रद्द केली गेली होती
वृंदावनची पवित्र भूमी आता प्रेमानंद महाराज यांच्या दर्शन पदयात्रेने अधिक पावन झालीय
या ग्रहावर दिवस मोठा आणि वर्ष छोटे..कसं काय बुवा ?