Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
'मी समलैंगिक आहे, १५० पुरुषांशी संबंध बनवले,'प्रेमानंदजी यांना एका व्यक्तीने सांगितली आपबिती
16 April 2025
Created By: अतुल कांबळे
वृंदावनवाल्या प्रेमानंद महाराजांना लोक दूरदूरवरुन भेटायला येतात, त्यांच्या समस्या सांगतात
अलिकडेच एक व्यक्ती त्यांना भेटला म्हणाला, मी समलैंगिक आहे, दीडशेहून अधिक पुरुषांशी संबंध ठेवलेत
म्हणाला महाराज मी दु:खी आहे. या समस्येतून कशी सुटका मिळवू...?
हाराज म्हणाले की, ही तुमची उत्पत्ती नाही आणि ही गोष्ट तुम्हाला पसंतही नाही
तुमच्या डोक्यातला हा एक संस्कार आहे.तुम्ही त्याच्याशी लढून जिंकला नाही तर समाजात छबी खराब होईल
महाराज म्हणाले आपल्या शरीर या संस्कारापासून जिंकण्यासाठी मिळाले आहे.या संस्कारात नष्ट होण्यासाठी नाही
हा संस्कार केवळ तुमच्यात नाही तर लाखोंत आहे, विचार करा काय मिळाले, तो व्यक्ती म्हणाला 'भीती आणि चिंता'
प्रेमानंद महाराज म्हणाले की,' तुम्ही पुरुषांशी संयोग नाही केला, स्रियांबद्दलही आसक्ती नाही तर तुम्ही भगवतप्राप्त महापुरुष बनता'
अंजीर फळ कोणी खाऊ नये ?