28 नोव्हेबर 2024

पिठाचा दिवा लावल्याने कोणते लाभ मिळतात? 

हिंदू धर्मात दिव्याचं महत्व आहे. दिवा लावल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होतं. 

पूजेत काही जण पिठाचा दिवा लावतात. ज्योतिषशास्त्रानुसार,  पिठाचा दिवा लावल्याने व्यक्ती इच्छित मनोकामना पूर्ण होतात. 

पिठाच्या दिव्याने जीवनातील अडचणी कमी होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

रोज घरात पिठाचा दिवा लावल्याने सकारात्मक उर्जेचा वास राहतो. 

थोडी हळद टाकून पिठाचा दिवा बनवावा. असा दिवा घरात लावल्यास सुख समृद्धी येते. प्रत्येक कामात यश मिळतं. 

मान्यतेनुसार, घरात पिठाचा दिवा लावल्यास कधीही आर्थिक अडचण येत नाही. घरात अन्नपूर्णेचा वास राहतो.

रोज घरात पिठाचा दिवा लावल्या शनिदोषापासून मुक्ती मिळते. शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.