तुळशीला काळे तीळ अर्पण केल्याने काय लाभ मिळतात?

तुळशीला काळे तीळ अर्पण केल्याने काय लाभ मिळतात?

28 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi

तुळशीला 'विष्णुप्रिया' म्हटले जाते. म्हणूनच प्रत्येक घरात तुळशीची पूजा केली जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीला काळे तीळ अर्पण केल्याने लाभ होतात

ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीवर काळे तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते

तुळशीला काळे तीळ अर्पण केल्याने जीवनात सकारात्मकता, समृद्धी, सौभाग्य येते

तुळशीला काळे तीळ अर्पण केल्याने प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतात

तुळशीला काळे तीळ अर्पण केल्याने पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते

तुळशीला काळे तीळ अर्पण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात

तुळशीला काळे तीळ अर्पण केल्याने घरात लक्ष्मी येते असं म्हटलं जातं

तुळशीला काळे तीळ अर्पण केल्याने शुभ कार्यातील अडथळे दूर होतात. करिअर,व्यवसायात यश मिळते

तुळशीवर काळे तीळ अर्पण केल्याने कुंडलीतील शनिदोषापासून मुक्तता मिळते

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)