तांब्याची अंगठी घातल्याने काय फायदे मिळतात?

तांब्याची अंगठी घातल्याने काय फायदे मिळतात?

26 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi
तांब्याची अंगठी घातल्याने काय फायदे मिळतात?

तांबा हा एक पवित्र धातू.ज्योतिष, वास्तु ,आरोग्याच्या दृष्टिकोनातून तांब्याची अंगठी घालणे शुभ मानले जाते.

तांब्याची अंगठी घातल्याने काय फायदे मिळतात?

तांबे हा एक चांगला ऊर्जा वाहक.  शरीरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवतो

तांब्याची अंगठी घातल्याने काय फायदे मिळतात?

ज्योतिषशास्त्रात तांब्याचा संबंध सूर्य आणि मंगळ ग्रहाशी आहे. ते धारण केल्याने हे ग्रह बळकट होतात

तांब्याची अंगठी मन शांत ठेवण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी उपयुक्त आहे

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक बोटाचा संबंध एका विशिष्ट ग्रहाशी असतो. अनामिका किंवा तर्जनीमध्ये तांब्याची अंगठी घालणे शुभ मानले जाते.

तर इतर कोणत्याही बोटात तांब्याची अंगठी घालू नये

तांब्याची अंगठी घातल्यानंतर आत्मविश्वास वाढतो. एकाग्रता सुधारते , नशीबही साथ देतं

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)