तुळशीचं पानं काळी होणं कसले संकेत असतात? जाणून घ्या
14 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
तुळस हिंदू धर्मा पवित्र आणि सकारात्मक उर्जेचं प्रतिक मानलं जातं. तुळशीत देवी लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे.
अनेकदा तुळशीचं पानं काळी पडतात. याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. पण ज्योतिषशास्त्रात याबाबत काही संकेत सांगितले गेले आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, अचानक तुळशीची पानं काळी पडणं अशुभ मानलं जातं. घरात काहीतरी संकट येणार असल्याचे संकेत आहेत.
तुळशीची पानं काळी पडली तर समजून जा की, घरात नकारात्मक उर्जेचे संकेत आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा, असं वास्तुशास्त्र सांगतं.
वास्तुशास्त्रानुसार, घरात वास्तुदोष असल्यास तुळशीची पानं काळी पडू शकतात. यामुळे वास्तुदोष दूर करा.
ज्योतिषशास्त्रानुसार, तुळशीचं पानं काळी पडल्याने नजरदोष लागल्याचे संकेत मिळतात. आर्थिक संकट येण्याचे संकेत असतात.
तुळशीची पानं काळी पडल्यावर ती तोडून नदीत प्रवाहित करा किंवा इतर कुंड्यांमध्ये टाका.
आयपीएल स्पर्धेत मैदानात सामना सुरु
असतान
खेळाडूच्या बॅटची तपासणी, काय आहे आयसीसीचा नियम?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा