नारळ वाहत्या पाण्यात अर्पण केल्यानंतर काय होतं?

29 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

हिंदू धर्मात नारळाला श्रीफळाचा दर्जा आहे. इतकंच काय तर एकाक्षी नारळ धनदेवता लक्ष्मीचं स्वरूप आहे. 

वाहत्या पाण्यात नारळ अर्पण करण्याची एक परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार काय महत्त्व ते जाणून घेऊयात 

वाहत्या पाण्यात नारळ अर्पण करणं शुभ असतं. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि दरिद्रता दूर होते. 

नारळ वाहत्या पाण्यात अर्पण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. तसेच प्रगती होत राहते. 

ज्योतिषशास्त्रानुसार, देवी लक्ष्मीची कृपा होते. तसेच घरातील आर्थिक अडचणी दूर होतात. 

धार्मिक मान्यतेनुसार, यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. नजरदोषातून मुक्ती मिळते. 

घरात आर्थिक अडचण असेल तर नारळावर काळा टिळा लावा आणि घरातून फिरवा. त्यानंतर वाहत्या पाण्यात सोडा.

आयपीएलच्या एका सामन्यासाठी पंचांना किती मानधन मिळतं?